+91 93591 87703
175728.wadegaon@gmail.com
LGD Code: 175728
मुख्य मेन्यू

🌾 ग्रामपंचायतीचे माननीय सदस्य

आपल्या ग्रामपंचायतीतील प्रमुख पदाधिकारी व सदस्य

आपले सरकार सेवा केंद्र

श्री लक्ष्मीकांत सी. तिरपुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले कार्य

श्री लक्ष्मीकांत तिरपुडे

श्री लक्ष्मीकांत सी. तिरपुडे

तालुका समन्वयक

आपल्या सेवेकरीता सदैव तत्पर असणारे सर्जनशील व तंत्रज्ञानस्नेही तालुका समन्वयक, ज्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व नागरिकांसाठी अनेक डिजिटल उपक्रम राबविले गेले आहेत.

ग्राम पंचायत अंतर्गत सेवा

ग्राम पंचायत स्तरावर १८ प्रकारचे दाखले, कर वसुली, ग्रामसेवकांसाठी Computerise कागदपत्रे, तसेच Peperless व E-Gram Soft अंतर्गत १ ते ३३ प्रकारचे नमुने Online केले जातात.

डिजिटल सेवा

विजबिल भरणे, मोबाइल/टीव्ही रिचार्ज, पेन्शन योजना, विविध डिजिटल सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी Digital Seva Portal च्या माध्यमातून सेवा उपलब्ध.

आयुष्यमान भारत योजना

नागरिकांना हेल्थ कार्ड मिळवून देणे व शासकीय सर्व Online सेवा गावापर्यंत सहज पोहोचवणे.

तहसील स्तरावरील सेवा

जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे गावातच कमी वेळात व कमी खर्चात उपलब्ध करून देणे.

PM-Kisan पेंशन योजना

शेतकऱ्यांना वार्षिक रुपये ६०००/- लाभ देणारी PM-Kisan योजना सुरू करून अनेक शेतकऱ्यांना फायदा देण्यात आला.

श्रमयोगी मानधन योजना

१८ ते ४० वयोगटातील सर्व पात्र ग्रामस्थांची खाती उघडून देण्यात आली व योजना यशस्वी केली.

७वी आर्थिक जनगणना

४ स्वयंसेवकांच्या मदतीने संपूर्ण सातवी आर्थिक जनगणना पूर्ण करण्यात आली. यामध्ये अनेक नवीन अनुभव मिळाले.

मास्क व सॅनिटायझर वाटप

कोविड काळात नागरिकांना मास्क, सॅनिटायझर व हॅन्ड वॉश वाटप. तसेच गरजू लोकांना अन्नधान्य वितरण व गाव स्वच्छता उपक्रम.

गावात आरोग्य तपासणी

घराघरात जाऊन Temprecture व Oximeter च्या सहाय्याने सर्वांची तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

नागरिकांचे मत आणि प्रतिक्रिया

गावातील नागरिकांचे अनुभव आणि अभिप्राय

🎉 कार्यक्रम / Events

Loading events...
Total Visitors: 0